जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त सेवा अधिसूचित करून ऑनलाईन देण्यात याव्यात : राज्य सेवा विभागीय आयुक्त डॉ. किरण जाधव

ठाणे, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमामुळे नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यास मदत होत आहे. या सेवा देताना पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी संवेदनशील रहावे. जिल्हा प्रशासनाने या पुढील काळातही जास्तीतजास्त सेवा … Continue reading जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त सेवा अधिसूचित करून ऑनलाईन देण्यात याव्यात : राज्य सेवा विभागीय आयुक्त डॉ. किरण जाधव